नीतिसूत्रे 23:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 कोणाला हाय हाय आहे? कोणाला मोठे दुःख आहे? कोणाला खेद आहे? कोणाकडे तक्रारी आहेत? कोणाला विनाकारण जखमा आहेत? कोणाचे डोळे लाल आहेत? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 हाय हाय कोण म्हणतो? अरे अरे कोण करतो? भांडणतंट्यात कोण पडतो? गार्हाणी कोण सांगतो? विनाकारण घाय कोणास होतात? धुंदी कोणाच्या डोळ्यांत असते? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 कोणाला हाय? कोणाला दुःख? कोणाला लढाई? कोणाला गाऱ्हाणी? कोणाला विनाकारण जखमा? कोणाला आरक्त डोळे आहे? Viz kapitola |