नीतिसूत्रे 23:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 माझ्या मुला, तुझे अंतःकरण मला दे आणि तुझी दृष्टी माझ्या मार्गामध्ये प्रसन्न असावी, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे, आणि तुझे डोळे माझ्या मार्गाचे निरीक्षण करोत. Viz kapitola |