नीतिसूत्रे 23:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो; जो मनुष्य सुज्ञ पुत्राचा पिता आहे त्यामध्ये तो उल्लसित असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 नीतिमानाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याच्याविषयी आनंद पावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 नीतिमानाचा पिता फार उल्लासेल, आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल. Viz kapitola |