Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 23:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 सत्याला मोलाने विकत घे आणि ते विकू नको— सुज्ञान, शिक्षण आणि समंजसपणासुद्धा मिळव.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 सत्य विकत घे, पण ते विकू नको; शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 23:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy