नीतिसूत्रे 23:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 माझ्या मुला, ऐक आणि सुज्ञ हो आणि तुझे अंतःकरण योग्य मार्गात स्थिर कर: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझ्या मुला, तू ऐकून शहाणा हो व आपले मन सरळ मार्गात राख. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख. Viz kapitola |