नीतिसूत्रे 23:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुझ्या अंतःकरणात दुष्टांचा हेवा करू नकोस, परंतु याहवेहचे भय बाळगण्यास सदैव आवेशी राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पातक्यांचा हेवा करू नकोस तर परमेश्वराचे भय अहर्निश बाळग; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये, पण सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा. Viz kapitola |