नीतिसूत्रे 23:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जेव्हा तुझे ओठ न्यायपूर्ण शब्द बोलतील तेव्हा माझा अंतरात्मा उल्हास करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुझ्या वाणीतून यथार्थ बोल निघाल्यास माझे अंतर्याम उल्लासेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तुझे ओठ योग्य ते बोलत असता, माझे अंतर्याम आनंदित होईल. Viz kapitola |