नीतिसूत्रे 23:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मुलाला अनुशासन करण्यास संकोच करू नकोस; जर तू छडीने त्यांना शिक्षा करशील तर ते मरणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नकोस, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको; कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही. Viz kapitola |