नीतिसूत्रे 23:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 पुरातन सीमारेखांसाठी असलेले दगड हलवू नकोस किंवा अनाथाची शेती बळकावू नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 जुनी मेर सारू नकोस; अनाथांच्या शेतात शिरू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जुन्या सीमेचा दगड काढू नको; किंवा अनाथाची शेती बळकावू नको. Viz kapitola |