नीतिसूत्रे 22:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जो दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो, त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल. Viz kapitola |