नीतिसूत्रे 22:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात; परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कुटिल मनुष्याच्या मार्गात काटे व पाश असतात; ज्याला जिवाची काळजी असते त्याने त्यापासून दूर राहावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो. Viz kapitola |