नीतिसूत्रे 22:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तुझ्याजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे तुझ्या अंगाखालचे अंथरूण तो काढून नेईल अशी पाळी तू का येऊ द्यावीस? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले, तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे? Viz kapitola |