नीतिसूत्रे 22:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 धरशील तर त्याची चालचलणूक शिकून तू आपला जीव पाशात घालशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तुम्ही त्याचे मार्ग शिकाल, आणि गेलात तर तुम्ही स्वतःला जाळ्यात अडकवून घ्याल. Viz kapitola |