नीतिसूत्रे 22:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे, ज्याने तुला पाठवले त्यास विश्वासाने उत्तरे द्यावीत म्हणून नाहीत काय? Viz kapitola |