नीतिसूत्रे 22:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20-21 सत्याच्या वचनांचे तत्त्व तुला कळवावे, व तुला पाठवणार्यांना सत्याची वचने तू परत जाऊन सांगावीत म्हणून मसलती व ज्ञान ह्यांनी युक्त अशा उत्कृष्ट गोष्टी मी तुला लिहून दिल्या नाहीत काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय? Viz kapitola |