नीतिसूत्रे 21:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दोषी मनुष्याचा मार्ग फसविणारा आहे, परंतु निर्दोष मनुष्याचे वागणे सरळपणाचे असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अपराधांचा भार वाहणार्याचा मार्ग फार कुटिल असतो, पण जो शुद्ध असतो त्याचे वर्तन सरळ असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो. Viz kapitola |