नीतिसूत्रे 21:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दुष्टांचा हिंसाचार त्यांना ओढून घेऊन जाईल, कारण चांगले करण्यास ते नकार देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 दुर्जनांचा बलात्कार त्यांना उडवून टाकील. कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, कारण ते न्याय करण्याचे नाकारतात. Viz kapitola |