नीतिसूत्रे 21:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 लबाड बोलून मिळवलेली संपत्ती, म्हणजे उडून जाणारी वाफ आणि प्राणघातक सापळा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 असत्य जिव्हेने मिळवलेले धन इकडेतिकडे उडून जाणार्या वाफेसारखे आहे; मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते. Viz kapitola |