Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 21:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कष्ट करणार्‍यांच्या योजना भरभराटीस येतात, पण उतावळेपणा दारिद्र्यास कारणीभूत होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते, परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 21:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy