Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 21:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे, परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, पण तारण परमेश्वराकडून आहे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 21:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy