नीतिसूत्रे 21:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि किंवा युक्ती ही मुळीच उभी राहू शकत नाहीत. Viz kapitola |