नीतिसूत्रे 21:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 खोटा साक्षीदार नाश पावेल, परंतु काळजीपूर्वक ऐकणारा यशस्वी रीतीने साक्ष देईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 खोटा साक्षी नाश पावतो, पण जो ऐकल्याप्रमाणे सांगतो त्याच्या सांगण्याला कोणी हरकत घेत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 खोटा साक्षीदार नाश पावेल, पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो. Viz kapitola |