नीतिसूत्रे 21:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 दुष्टांच्या यज्ञार्पणांचा याहवेहला वीट आहे— तर मग जेव्हा वाईट हेतूने अर्पण आणले जाते ते किती तिरस्करणीय असेल! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते, तर मग तो यज्ञ दुष्ट हेतूने आणतो ते किती अधिक वीट असे आहे. Viz kapitola |