नीतिसूत्रे 21:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आळशी मनुष्याची आशा त्याच्यासाठी मृत्यू ठरेल, कारण त्याचे हात काम करण्यास नकार देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आळश्याची वासना त्याला मारून टाकते; कारण त्याचे हात श्रम करण्यास कबूल नसतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 आळशाची वासना त्यास मारून टाकते; त्याचे हात काम करण्यास नकार देतात. Viz kapitola |