नीतिसूत्रे 21:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 भोग विलासाची आवड असणारा गरीब होतो; मद्यपान व सुगंधी तेलाची आवड धरणारा कधीही श्रीमंत होत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ज्याला ख्यालीखुशाली आवडते तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षारसाचा व सुगंधी तेलाचा शौक आहे तो धनवान होत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ज्याला ख्यालीखुशाली प्रिय आहे तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षरस आणि तेल प्रिय आहे तो श्रीमंत होणार नाही. Viz kapitola |