नीतिसूत्रे 21:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 शहाणपणाचा मार्ग सोडून दूर जाणारा मनुष्य मृतांच्या मंडळीत विश्रांतीसाठी येतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जो कोणी ज्ञानाच्या मार्गापासून भटकतो, त्यास मरण पावलेल्यांच्या मंडळीत विसावा मिळेल. Viz kapitola |