नीतिसूत्रे 21:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जेव्हा न्याय मिळतो तेव्हा नीतिमान आनंद करतो. पण दुष्ट कृत्ये करणार्यांना ते प्राणसंकटच वाटते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 न्याय झाल्याने नीतिमानाला आनंद होतो, पण दुष्कर्म करणार्यांचा त्यामुळे नाश होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो. पण तोच दुष्कर्म करणाऱ्यांवर फार मोठी भीती आणतो. Viz kapitola |