नीतिसूत्रे 21:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 गुप्तपणे दिलेले बक्षीस राग शांत करते; झग्यात लपवून दिलेला उपहार तीव्र क्रोध शांत करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 एकान्ती दिलेली देणगी राग शमवते, पदरात झाकलेली लाच तीव्र कोप शमवते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते, आणि दडवलेली देणगी तीव्र कोप दूर करते. Viz kapitola |