नीतिसूत्रे 21:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नीतिमान व्यक्ती दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतात आणि त्या दुष्टाची दुष्टता त्याचा नाश करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 न्यायी परमेश्वर दुर्जनाच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तींत पाडतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो, तो दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांना उलथून टाकतो. Viz kapitola |