नीतिसूत्रे 21:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जेव्हा टवाळखोरांना शिक्षा होते, ते बघून साधाभोळा मनुष्य शहाणा होतो; शहाण्या माणसांचे ऐकून ते ज्ञान मिळवितात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 निंदकाला शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो; सुज्ञास शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञान पावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जेव्हा निंदकास शासन होते तेव्हा अज्ञानी शहाणे होतात; आणि जेव्हा सुज्ञास शिक्षण मिळते तेव्हा त्याच्या ज्ञानात वाढ होते. Viz kapitola |