नीतिसूत्रे 21:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दुष्ट माणसे वाईटाची इच्छा धरतात; आणि त्यांच्या शेजार्यांवर ते कधीही दया करीत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दुर्जनांचे मन वाईट इच्छिते, शेजार्यावर तो कृपादृष्टी करीत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो; त्याच्या शेजाऱ्याला तो दया दाखवत नाही. Viz kapitola |