नीतिसूत्रे 20:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे, मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 “मी आपले अंत:करण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे” असे कोण म्हणेल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल? Viz kapitola |