नीतिसूत्रे 20:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा राजा न्याय करण्यासाठी सिंहासनावर बसतो तेव्हा तो त्याच्या नजरेने सर्व वाईट पाखडून दूर करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 राजा न्यायासनावर बसतो तेव्हा तो आपल्या नजरेने सर्व दुष्टता उडवून देतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो. Viz kapitola |