नीतिसूत्रे 20:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत, परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो. Viz kapitola |