नीतिसूत्रे 20:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 बसलेला मार आणि जखमा दुष्टता धुवून टाकते, आणि बसलेल्या फटक्यांनी अंतःकरण शुद्ध होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात. Viz kapitola |