नीतिसूत्रे 20:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे, पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो. Viz kapitola |