नीतिसूत्रे 20:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून बाहेर काढतो; तो मळणीचे चक्र त्यांच्यावर फिरवितो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 सुज्ञ राजा दुर्जनांना पाखडून टाकतो, त्यांच्यावर चाक फिरवून त्यांची मळणी करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो, आणि मळणी करण्याचे चक्र त्यांच्यावर फिरवतो. Viz kapitola |