Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 20:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात. तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मनुष्याचे जाणेयेणे परमेश्वराच्या हाती आहे. तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल?

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 20:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy