Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 20:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो, त्याचा दीप गडद अंधारात विझून जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निबिड काळोख होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल, तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 20:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy