Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 20:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 चहाड्या करणारा विश्वासघात करतो; म्हणून अतिशय बोलणार्‍यापासून दूर राहावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 जो चहाडी करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, म्हणून बडबड करणार्‍याची संगत धरू नकोस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो, म्हणून बडबड करणाऱ्यांची संगत धरू नकोस.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 20:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy