नीतिसूत्रे 20:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे; जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, तो परक्याला जामीन झाला आहे म्हणून त्याला तारणादाखल ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, जेव्हा तो परक्यास जामीन झाला आहे म्हणून त्यास तारणादाखल ठेव. Viz kapitola |