Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 20:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!” नंतर तो जातो आणि खरेदी बद्दल बढाई मारतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 “हे पसंत नाही, ते पसंत नाही,” असे विकत घेणारा म्हणतो, मग तेथून गेल्यावर बढाई मारतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 20:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy