नीतिसूत्रे 20:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तू झोपेची आवड धरू नकोस, नाहीतर तू गरीब होत जाशील; जागा राहा आणि तुझ्याकडे विपुल खाद्य शिल्लक राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 निद्राप्रिय होऊ नकोस, झालास तर भिकेला लागशील; आपले नेत्र उघड म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल. Viz kapitola |