नीतिसूत्रे 20:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे; पिण्याने झिंगणारा शहाणा नाही. Viz kapitola |