नीतिसूत्रे 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात आणि त्यांच्या भक्तांचे मार्ग सुरक्षित ठेवतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो, आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील. Viz kapitola |