नीतिसूत्रे 2:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल. Viz kapitola |