नीतिसूत्रे 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील, आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील; Viz kapitola |