नीतिसूत्रे 2:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील, आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कारण सरळ जनच देशात वस्ती करतील; सात्त्विक जन त्यात राहतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण योग्य करतात तेच देशात घर करतील, आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील. Viz kapitola |