नीतिसूत्रे 2:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील, Viz kapitola |