Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 19:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 संपत्ती पुष्कळ मित्र आकर्षित करते, परंतु अगदी जवळचा मित्रही गरिबाला सोडून जातो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 संपत्ती मित्र जोडते, गरिबाला मित्र सोडतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 संपत्ती खूप मित्रांची भर घालते, पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 19:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy